लातूर जिल्ह्यात आज नवीन 7 रुग्ण पॉझिटिव्ह, उदगीर एक पॉझिटिव्ह
*लातूर जिल्ह्यात आज नवीन 7 रुग्ण पॉझिटिव्ह* विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 30.05.2020 रोजी एकुण 176 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेट…
वाळवंटी टोळधाड संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी घेतली कृषी विभागाची विशेष बैठक*
*   शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे केले आवाहन      लातूर प्रतिनिधी ----   राजस्थान, मध्य प्रदेश मधून टोळ धाड महाराष्ट्रात सीमावर्ती भागात आली असून यासाठी विशेष खबरदारी बाळगण्याची गरज आहे.यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी कृषी विभागातील अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्यासोबत विशेष ब…
Image
उदगीर covid 19:आजचे सर्व अहवाल negative
*उपजिल्हा रुग्णालय, उदगीर* येथुन एकुण 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील 04 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्याप…
दिव्यांग व्‍यक्‍तींसाठी मोफत कृत्रिम साहित्याचे घरपोच वाटप
दिव्यांग व्‍यक्‍तींसाठी मोफत कृत्रिम साहित्याचे घरपोच वाटप  लातूर,दि.29 (जिमाका) :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड (एलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,…
वाळवंटी टोळधाड संदर्भात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
वाळवंटी टोळधाड संदर्भात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी   लातूर,दि.29 (जिमाका): वाळवंटी टोळधाड ही कीड सध्या अमरावती,नागपूर व वर्धा जिल्ह्यात दिसून आली असून ती भंडारा जिल्ह्याकडे सरकलेली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी असली तरी जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यावर लक्ष ठेवूण …
कुणाल बागबंदे व शिवशक्ती युवक मंडळाच्या वतीने वतीने मास्क, सॅनिटायझर व माहितीपत्रक वाटप
उदगीर(प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझेटिव्ह रूग्णाध्ये उदगीर शहर पुढे असून शहरातील आर्धा परीसर हा रेड झोनमध्ये अडकला गेला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून जनतेमध्ये कोरोनाविषयी भिती निर्माण झालेली आहे व त्यापासून आपण स्वत:चे संरक्षण कसे करावे यासाठी शसानाच्या वतीने व विविध स…
Image