उदगीर covid 19:आजचे सर्व अहवाल negative

 


       *उपजिल्हा रुग्णालय, उदगीर* येथुन एकुण 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील 04 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०4 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील 05 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 05 व्यक्तींचे निगेटीव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 38 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.